<May 2025>
SuMoTuWeThFrSa
27282930123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
1234567
मराठी ग्रंथसंग्रहालय हैदराबाद.(दक्षिण)
 à¤•ै. काशिनाथराव वैद्य सभागृह ( पहिला मजला )  सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असतात. दोन्ही सभागृहे सर्व सोयींनी सुसज्ज असून सुमारे १५० आसन क्षमतेची आहेत.   à¤—रजू व्यक्तींनी या सभागृहाच्या उपलब्धतेसाठी व अन्य माहितीसाठी संस्थेच्या कार्यवाहांशी संपर्क साधावा. 
               मीरा व एल्. बी. देशपांडे मुक्तांगण ( खुले सभागृह - दुसरा मजला - Open Air Auditorium ) सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असतात. दोन्ही सभागृहे सर्व सोयींनी सुसज्ज असून सुमारे १५० आसन क्षमतेची आहेत. 
             à¤—रजू व्यक्तींनी या सभागृहाच्या उपलब्धतेसाठी व अन्य माहितीसाठी संस्थेच्या कार्यवाहांशी संपर्क साधावा.