|
मराठी गà¥à¤°à¤‚थसंगà¥à¤°à¤¹à¤¾à¤²à¤¯ हैदराबाद.(दकà¥à¤·à¤¿à¤£)
|
मराठी गà¥à¤°à¤‚थ संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤²à¤¯, हैदराबाद, आपली नवà¥à¤µà¤¦à¥€ पार करून ती शतकाकडे दमदार वाटचाल करत आहे. निà¤à¤¾à¤®à¥€ राजवटीची राजधानी हैदराबाद, येथे मधà¥à¤¯à¤µà¤°à¥à¤¤à¥€ à¤à¤¾à¤—ात à¤à¤• परिपूरà¥à¤£ गà¥à¤°à¤‚थालय असावे असे येथील मराठी समाजास वाटत होते आणि मà¥à¤¹à¤£à¥‚नच कै. नà¥à¤¯à¤¾. केशवराव कोरटकर, कै. शà¥à¤°à¥€. पांडà¥à¤°à¤‚गराव जोशी , कै. शà¥à¤°à¥€. काशिनाथराव वैदà¥à¤¯, कै. शà¥à¤°à¥€. लकà¥à¤·à¥à¤®à¤£à¤°à¤¾à¤µ फाटक, कै. डॉ. हरी रामकृषà¥à¤£ गोगटे पà¥à¤°à¤à¥ƒà¤¤à¥€à¤‚नी कारà¥à¤¤à¤¿à¤• शà¥à¤¦à¥à¤§ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¤¦à¤¾ २२ आकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° १९२२ रोजी कै. शà¥à¤°à¥€. पांडà¥à¤°à¤‚गराव जोशी यांचà¥à¤¯à¤¾ वाडà¥à¤¯à¤¾à¤¤ मराठी गà¥à¤°à¤‚थ संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥€ सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¤¾ केली. कालांतराने कै. शà¥à¤°à¥€. माधवराव लेले यांचà¥à¤¯à¤¾ घरी सà¥à¤¥à¤²à¤¾à¤‚तर à¤à¤¾à¤²à¥‡.
|
|
संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨à¥‡à¤¸à¤¾à¤ ी १९३६ साली à¤à¤• घटना तयार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. १९४३ साली कै. शà¥à¤°à¥€. चि. नी. जोशी, अधà¥à¤¯à¤•à¥à¤· व कै. शà¥à¤°à¥€. रा. ब. माढेकर, कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹ अशी निवड होऊन या दोघांचà¥à¤¯à¤¾ अथक पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤¾à¤¨à¥‡ १९४६ चà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸, आज जà¥à¤¯à¤¾ जागेवर संसà¥à¤¥à¤¾ उà¤à¥€ आहे, ती जागा संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ नवà¥à¤¯à¤¾ इमारतीचà¥à¤¯à¤¾ बांधकामाचा कोनशिला समारंठ२६ मे १९४ॠरोजी कै. डॉ. किरà¥à¤²à¥‹à¤¸à¥à¤•र यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ à¤à¤¾à¤²à¤¾. यासाठी मोठया पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° आरà¥à¤¥à¤¿à¤• मदत कै शà¥à¤°à¥€. पांडà¥à¤°à¤‚गराव हरà¥à¤¡à¥€à¤•र यांनी आपले वडील कै. बॅ. विठà¥à¤ लराव हरà¥à¤¡à¥€à¤•र यांचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤°à¤£à¤¾à¤°à¥à¤¥ रà¥. १५,००० /- देणगी देऊन केली व तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर समाजातील अनेक वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚नी देणगà¥à¤¯à¤¾ देऊन मोठा निधी उपलबà¥à¤§ करून दिला. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥‡ ततà¥à¤•ालीन बांधकाममंतà¥à¤°à¥€ कै. शà¥à¤°à¥€. न. वि. गाडगीळ यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ जà¥à¤²à¥ˆ १९५१ मधà¥à¤¯à¥‡ सà¤à¤¾à¤—ृहाचे उदà¥â€Œà¤˜à¤¾à¤Ÿà¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡. |
|
संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ धडपडीचà¥à¤¯à¤¾ काळात जवळजवळ ३६ वरà¥à¤·à¥‡ विविध पदांवर कारà¥à¤¯ करून कै. शà¥à¤°à¥€. रा. ब. माढेकर यांनी संसà¥à¤¥à¥‡à¤šà¤¾ कायापालट केला. ततà¥à¤•ालीन शिकà¥à¤·à¤£à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ कै. नà¥à¤¯à¤¾. गोपाळराव à¤à¤•बोटे यांचे पाठबळ फार महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ होते. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ इतिहासकार कै. शà¥à¤°à¥€. सेतà¥à¤®à¤¾à¤§à¤µà¤°à¤¾à¤µ पगडी, पतà¥à¤°à¤•ार, संशोधक, कै. पà¥à¤°à¤¾. शà¥à¤°à¥€. र. कà¥à¤²à¤•रà¥à¤£à¥€, आ. पà¥à¤°. विधानसà¤à¥‡à¤šà¥‡ मा. उपसà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ कै. शà¥à¤°à¥€. वासà¥à¤¦à¥‡à¤µà¤°à¤µ नाईक, कै. शà¥à¤°à¥€. र. मà¥. जोशी, कै. शà¥à¤°à¥€. व. दे. थतà¥à¤¤à¥‡, कै. नà¥à¤¯à¤¾. विनायकराव वैदà¥à¤¯, कै. शà¥à¤°à¥€. हरिहरराव देशपांडे यांचेही महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ योगदान आहे. १९३६ साली तयार केलेली घटना १९४६ साली सà¥à¤§à¤¾à¤°à¤¿à¤¤ सà¥à¤µà¤°à¥à¤ªà¤¾à¤¤ तयार à¤à¤¾à¤²à¥€. आणि १९६२ साली अधिक वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤• घटना बनवून २९ फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ १९६२ पासून अंमलात आली. कै. शà¥à¤°à¥€. काशिनाथराव वैदà¥à¤¯ सà¤à¤¾à¤—ृहाचे उदà¥â€Œà¤˜à¤¾à¤Ÿà¤¨ आ. पà¥à¤°. राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ततà¥à¤•ालीन राजà¥à¤¯à¤ªà¤¾à¤² कै. शà¥à¤°à¥€. खंडà¥à¤à¤¾à¤ˆ देसाई यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ २१ जà¥à¤²à¥ˆ १९६८ रोजी à¤à¤¾à¤²à¥‡. या सà¤à¤¾à¤—ृहासाठी वैदà¥à¤¯ कà¥à¤Ÿà¥à¤‚बीय तसेच लोकल लायबà¥à¤°à¤°à¥€ अथोरीटीकडून मोलाची आरà¥à¤¥à¤¿à¤• मदत मिळाली (देणगी सà¥à¤µà¤°à¥à¤ªà¤¾à¤¤). १९à¥à¥¨ साली सà¥à¤µà¤°à¥à¤£ महोतà¥à¤¸à¤µ(राजकीय असà¥à¤¥à¤¿à¤°à¤¤à¥‡à¤®à¥à¤³à¥‡ पà¥à¤¢à¥‡ ढकलला गेला होता) तर १९८१-८२ वरà¥à¤· हीरक महोतà¥à¤¸à¤µà¥€ वरà¥à¤· यशसà¥à¤µà¥€à¤ªà¤£à¥‡
पार पाडणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. कै. डॉ. à¤à¤®à¥. à¤à¤¸à¥. देशपांडे, कै. डॉ. वसंतराव साडेकर आणि शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€ शà¥à¤à¤¦à¤¾ लेले यांनी मोठया पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° निधी जमा करून, कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® आयोजित करून संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥€ आरà¥à¤¥à¤¿à¤• सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कामी महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ योगदान दिले. कै. शà¥à¤°à¥€. ल. श. वैदà¥à¤¯ यांचà¥à¤¯à¤¾ कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹ पदाचà¥à¤¯à¤¾ काळात संसà¥à¤¥à¥‡à¤¨à¥‡ लकà¥à¤·à¤£à¥€à¤¯ पà¥à¤°à¤—ती केली याची इथे नोंद घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे. संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤ªà¤¦à¥€ कै. डॉ. à¤à¤®à¥. à¤à¤¸à¥. देशपांडे, शà¥à¤°à¥€. à¤à¤¾à¤°à¤¤ देगलूरकर, अड. नारायणराव देशपांडे, डॉ. पदà¥à¤®à¤¾à¤•र दादेगावकर, डॉ. विजय पांढरीपांडे या पà¥à¤°à¤¤à¤¿à¤·à¥à¤ ित जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ कारà¥à¤¯ करून, नवनवà¥à¤¯à¤¾ संकलà¥à¤ªà¤¨à¤¾ गà¥à¤°à¤‚थालयात राबविणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अथक पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला. या सरà¥à¤µ कामात घटनेत नमूद केलà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ विशà¥à¤µà¤¸à¥à¤¤ मंडळाची रचना करून तà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ विशà¥à¤µà¤¸à¥à¤¤ मंडळावरील सà¤à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤‚चे योगà¥à¤¯ ते मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ मिळत गेले. विशà¥à¤µà¤¸à¥à¤¤ मंडळावर डॉ. पà¥à¤°. गो. निमगावकर, शà¥à¤°à¥€. धनà¥à¤¯à¤•à¥à¤®à¤¾à¤° जोशी, शà¥à¤°à¥€. धनंजय कोरटकर, शà¥à¤°à¥€. अनिल राजेशà¥à¤µà¤°à¤°à¤¾à¤µ, शà¥à¤°à¥€. गौरीशंकर पळणिटकर, शà¥à¤°à¥€. à¤à¤¸à¥. के. दातार, शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€ शà¥à¤à¤¦à¤¾ लेले, शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€ कà¥à¤®à¥‚दिनी à¤à¥‹à¤³à¥‡ ( जà¥à¤¯à¤¾ कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹ मà¥à¤¹à¤£à¥‚नही संसà¥à¤¥à¥‡à¤¤ कारà¥à¤¯à¤°à¤¤ होतà¥à¤¯à¤¾) यांनी वेळोवेळी कारà¥à¤¯ करताना आपला अनà¥à¤à¤µ, मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ संसà¥à¤¥à¥‡à¤¸à¤¾à¤ ी
उपलबà¥à¤§ करून दिले. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ पंधरा वरà¥à¤· कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹ मà¥à¤¹à¤£à¥‚न उतà¥à¤¤à¤® कामगिरी बजावणारे मा. कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹ शà¥à¤°à¥€. अनंतराव कà¥à¤²à¤•रà¥à¤£à¥€ यांचे महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ योगदान आहे. संसà¥à¤¥à¥‡à¤¤ ११ जून २००० रोजी à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ सà¤à¥‡à¤¤ नवीन घटना मंजूर करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली, तीच आजपावेतो कायम आहे. संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ आजचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥à¤ªà¤¾à¤¤ हैदराबादेतील मराठी समाजाचे बहà¥à¤®à¥‹à¤² योगदान आहे, तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡, कै. पांडà¥à¤°à¤‚गराव हरà¥à¤¡à¥€à¤•र, वैदà¥à¤¯ कà¥à¤Ÿà¥à¤‚बीय, डॉ. नारायणराव देशमà¥à¤–, शà¥à¤°à¥€. विनय à¤à¤²à¥. देशपांडे, शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€ शà¥à¤à¤¦à¤¾ लेले, शà¥à¤°à¥€. दिगंबरराव खळदकर, कै. शà¥à¤°à¥€. दिनकरराव बिंदू शà¥à¤°à¥€. व सौ. शà¥à¤•à¥à¤² तसेच आणि इतर अनेक मंडळी, लॉंयनà¥à¤¸ कà¥à¤²à¤¬ ऑफ हैदराबाद, आंधà¥à¤°à¤¾ बॅंक, राजाराम मोहन रॉय फाउंडेशन, तसेच मराठी गà¥à¤°à¤‚थसंगà¥à¤°à¤¹à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ घडामोडी, आगामी पà¥à¤¸à¥à¤¤à¤•ाची सूची, गà¥à¤°à¤‚थ परिकà¥à¤·à¤£à¥‡ यांची माहिती करून देणारे " गà¥à¤°à¤‚थायन " पतà¥à¤°à¤¿à¤•ा काही काळ पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ केली जात होती.
|
|
|
|